दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या मैदानात कोविडचे सर्व नियम पाळून सुरक्षित अंतर राखत १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रगीत गायन करुन प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ घालमे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. …
दापोली येथील दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या निसर्ग मंडळ आणि IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ ते ४ यावेळेत नागपंचमी दिनाचे औचित्य साधून ‘ आपल्या सभोवतालचे साप ‘ या विषयावर उदबोधनपर राष्ट्रीयस्तरावरी वेबिनारचे …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमधील ग्रंथालयात दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालयीन …
• २०१९ शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता दाखवित मुंबई विद्यापीठ संल्गन दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेज दापोली येथुन B.Sc Computer science पदवे प्रथम क्रमांकाने प्राप्त. • २०१९ मध्ये इंग्लंडमधील Staffordshire University मध्ये प्रवेश. • २०१९ मध्ये Cut the mustard digital …
• २०१७ – १८ या शैक्षणिक वर्षात रसायनशास्त्रातील Analytical Chemistry या विषयाच्या अध्ययनासाठी महाविद्यालयात प्रवेश. • संशोधन अभ्यासक्रम (P.H.D) साठी Department of Material Science, Gachon University ( South Korea) येथे निवड.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ‘ क्रांती सिंह नाना पाटील’ यांची जयंती कॉलेजच्या ग्रंथालयात संपन्न झाली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ . सदेश जगदाळे यांनी क्रांती सिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सेनियर सायन्स कॉलेजने पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या चिपळूण आणि महाडमधील आपद्ग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पुजन केले आणि लो. टिळक यांच्या जीवन कार्यबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. याप्रसंगी सर्व …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दिनांक १९ जुलै २०२१ रोजी स. ११ ते दु. १२.३० या वेळेत ‘ शारीरिक पोषण आणि बदलती जीवनशैली ‘ या विषयावर ऑनलाइन गुगल मीट द्वारे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित …