दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु. अली दाऊद बांगी याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन व आर्टस् आणि विज्ञान महाविद्यालय सावर्डे आयोजित घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत आपला ठसा …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘संपत्ती निर्मितीसाठी फिनांशिअल मार्केट’ (Applied study of financial markets for wealth generation) या विषयावर एकदिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आला. या एकदिवसीय सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगली येथील वित्तीय विश्लेषक मा.श्री.सुनील जाधव …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाची रत्नागिरी जिल्ह्यातील NAAC मानांकन न मिळालेल्या महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक ( मेंटोर ) महाविद्यालय म्हणून शासनाने निवड केली आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या सभागृहात 19 ऑक्टो. रोजी परिस स्पर्श या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिना निमित्त दोन दिवसांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाविद्यालयाच्या …
वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी एक ते सात ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हेच औचित्य साधून दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभाग आणि वनविभाग, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालय आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेकरिता ‘नवीन शैक्षणिक धोरण: संधी आणि आव्हाने’; ‘वाचाल तर वाचाल’ तसेच ‘निसर्ग-संवर्धन आणि मी’ हे विषय …
Click link below to view Bahar Magazine 2020-21 https://drive.google.com/file/d/1Z9RtcbT4FMDXaHZ1BwWMeM1YqK6Zk3D5/view?usp=drive_link
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीचे दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज येथे दि. 22/08/2023 रोजी रसायन शास्त्र विभागातील एम. एस. सी. मधील शेवटाच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. नामांकित कंपनींचे इंटरव्ह्यू एकाच छत्राखाली आयोजित …
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अँटी रॅगिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दापोली तालुका विधी सेवा समिती यांच्या सहकार्याने …