दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित – दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजकडुन माजी विद्यार्थी कु. सुल्तान शौकत काझी याचे मन:पुर्वक अभिनंदन.
• २०१९ शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता दाखवित मुंबई विद्यापीठ संल्गन दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेज दापोली येथुन B.Sc Computer science पदवे प्रथम क्रमांकाने प्राप्त.
• २०१९ मध्ये इंग्लंडमधील Staffordshire University मध्ये प्रवेश.
• २०१९ मध्ये Cut the mustard digital transformation या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट प्राप्त.
• २०१९ मध्ये Staffordshire University मध्ये प्रथम क्रमांक आणि गौरव क्रण्यासाठी विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील मुखपृष्ठावर फोटो झळकला.