दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विभागाने ७३ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चांद्रयान – २ या इस्रोच्या मोहिमेवर माहितीपट सादर केला. 22 जुलै 2019 रोजी इस्रोने चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करून आपल्या सर्व भारतीय नागरिकांची मान गर्वाने उंचावली. या महत्त्वपूर्ण …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये मराठी वाड्मय मंडळ व बहर या वार्षिकांक समिती तर्फे ” बहर “या भित्तीत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकी …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमधील पदव्युत्तर विज्ञानशाखा द्वितीय वर्षातील कु. तृषाली चव्हाण या विद्यार्थीनीने १९ जुलै ते २१ जुलैला देवरुख येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्युरोगी व पुमसे क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. संपुर्ण महाविद्यालय तिच्या या उत्तम कामगिरी बाबत तिचे कौतुक …
दिनांक 30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी आरोग्य आणि तायक्वांदो प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महिला विकास कक्ष समितीद्वारे घेण्यात आलेली ही कार्यशाळा दोन टप्प्यात पार पडली. प्रथम दिवशी डॉ. माधुरी साठे यांनी आरोग्य …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये अण्णाभाउ साठे जयंतीचे औचित्य साधुन मुलांमध्ये देश भक्तीचा भाव रुजण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातच जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील कु. श्वेतांबरी मोर या …
आज दिनांक २९ जुलै २०१९ रोजी world tiger day महाविद्यालयात Nature club अंतर्गत साजरा करण्यात आला. विज्ञान शाखेतील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेश दाखवुन व्याघ्र संवर्धन , वाघाच्या प्रजाती , जागतिक परिस्थिती तसेच सुंदरवन राष्ट्रीय उद्यान वरील डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. याप्रसंगी …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेज मधील ग्रंथालयात दि. २३ जुलै २०१९ रोजी लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या फोटोस हार घालुन वंदन केल्यावर प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील कु. मानसी प्रसादे या विद्यार्थींनीने लोकमान्य टिळक यांच्यावर आपले मनोगत …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेज मध्ये गुरुवार दि. १8 जुलै २०१९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग (N.S.S.) आणि वनविभाग जालगाव ग्रामपंचायत , दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने १००० वृक्षांची लागवड करण्यात आली. या मध्ये शेती उपयुक्त साग , काजु , …
आज दिनांक 19 जुलै 2019 रोजी जायंट्स ग्रुप आणि दापोली अर्बन बँके ने सायन्स कॉलेज मध्ये गुरुवंदन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी ‘ जायंट्सग्रुप’ या आंतरराष्ट्रीय समाज सेवी संस्थेचे दापोली मधील अध्यक्ष श्री सुदेश मालवणकर तसेच उपाध्यक्ष निषात …