लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेज मधील ग्रंथालयात दि. २३ जुलै २०१९ रोजी लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.
लोकमान्य टिळकांच्या फोटोस हार घालुन वंदन केल्यावर प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील कु. मानसी प्रसादे या विद्यार्थींनीने लोकमान्य टिळक यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विद्यार्थी वर्ग आणि प्रा. सुजित टेमकर , प्रा. शंतनु कदम , किर्तीपर चुरेइ. शिक्षक वर्गाची उपस्थिती होती.