आंतरविद्यापीठीय पश्चिम विभाग गोपाळ येथे 27 नोव्हेंबर ते १ डिसेंबर मध्ये होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख सौ वर्षा धामणे यांची मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघाचे मॅनेजर म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व सर्व शिक्षक …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये विद्यापीठ मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व आंतर विभागीय महिला खो-खो स्पर्धा दिनांक 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर रोजी दापोलीतील आझाद मैदान येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात दापोलीतील दिव्यांगांस वाहन वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण पाटील (D.Y.S.P. ता. …
दि. 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर रोजी सावर्डे चिपळुण येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिकणाऱ्या कु. प्रज्वल लाले या विद्यार्थ्याची आंतर विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि संपूर्ण महाविद्यालयाकडुन त्याचे हार्दिक …
Dapoli urban bank senior science college मध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी अग्निशमन आणि संरक्षण क्षेत्रातील करियरची संधी याविषयी व्याख्यान झाले. सदर व्याख्यानाचे आयोजन प्लेसमेंट सेल आणि इन्टरनॅशनल कॉलेज ऑफ सेफ्टी मॅनेजमेंट, खेड यांनी संयुक्तरित्या केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी नॅशनल फायर …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये D.L.L.E. orientation program घेण्यात आला.D.L.L.E. म्हणजेच Department of life long learning and extension.विद्यार्थ्यांना D.L.L.E. वार्षिक नियोजन व D.L.L.E project ची माहिती देण्यात आली. सामाजिक बांधिलकी व व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी D.L.L.E. चा उपयोग होतो तसेच …
दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये नुकत्याच २३ व २४ ऑगस्ट रोजी मान्सुन क्रिडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महाविद्यालयातील उत्तनोत्तम खेळाडु निवडुन त्यांना आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन देणे , हा मान्सुन क्रिडा स्पर्धेचा मुख्य हेतु आहे. …
दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५२ व्या युवा सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतिम फेरीत वादविवाद कथाकथन आणि व्यंगचित्र या प्रकारांत बक्षिसांना गवसणी घातली. या सांस्कृतिक महोत्सवात महाविद्यालयाने एकुण ४ पैकी ३ प्रकारांत आपले नाव कमावले आहे. …
दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. सुधाकर आगरकर आणि डॉ. जयंत बांदेकर यांची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक जागृती व्हावी व संशोधनासाठी त्यांना प्रोत्साहन …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये नुकतीच राखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र , दापोली येथील सदस्या सारिका दीदी व श्रध्दा दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र वैश्विक शांतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. …