दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये ‘World Tiger Day’ साजरा….
आज दिनांक २९ जुलै २०१९ रोजी world tiger day महाविद्यालयात Nature club अंतर्गत साजरा करण्यात
आला. विज्ञान शाखेतील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेश दाखवुन व्याघ्र संवर्धन , वाघाच्या प्रजाती , जागतिक परिस्थिती
तसेच सुंदरवन राष्ट्रीय उद्यान वरील डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली.
याप्रसंगी १०० विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. व्याघ्र संरक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी हा उद्देश त्यामुळे सफल झाला.