क्रीडा विभाग प्रमुख सौ. वर्षा धामणे यांची बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड..
आंतरविद्यापीठीय पश्चिम विभाग गोपाळ येथे 27 नोव्हेंबर ते १ डिसेंबर मध्ये होणाऱ्या बुद्धिबळ
स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख सौ वर्षा धामणे यांची मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघाचे मॅनेजर म्हणून
निवड करण्यात आलेली आहे
त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून
त्यांचे हार्दिक अभिनंदन.