D.L.L.E. orientation program 2019- 20
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये D.L.L.E. orientation program घेण्यात आला.D.L.L.E. म्हणजेच Department of life long learning and extension.विद्यार्थ्यांना D.L.L.E. वार्षिक नियोजन व D.L.L.E project ची माहिती देण्यात आली. सामाजिक बांधिलकी व व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी D.L.L.E. चा उपयोग होतो तसेच त्यांना अतिरिक्त १० गुण देण्यात येतात. हा orientation program समिती प्रमुख प्रा. गोरे यांनी घेतला. याप्रसंगी अभ्यासक्रमेतर उपक्रम विभाग समन्वयक प्रा. संतोष मराठे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुजित टेमकर , प्रा. शंतनु कदम , प्रा. मनिषा दयाळकर , प्रा. स्पृहा जोशी , प्रा. तेजाली राउत , प्रा. अश्विनी रेमजे इ. शिक्षक वर्गाने मोलाचे सहकार्य केले.