MSc Admission Schedule Postponed
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मध्ये वाचन सप्ताह सुरू झालेला असून तरुणाईने व्हाट्सॲप, ट्विटर , फेसबुक इत्यादी पासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करावी हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वाचन सप्ताहाच्या प्रथम दिवशीच महाविद्याल याचे प्राचार्य डॉक्टर संदेश जगदाळे यांनी …
२०१४ साली भारताच्या शासनाने योगाशी संबंधित एक अभिनव प्रयोग केला, या प्रयोगास जगभरातील एकुण १९३ देशांनी होकार देऊन ‘ २१जुन ‘हा दिन ‘ आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. हा योगा दिवस दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स …
दापोली येथील दापोली लाईफ लाईन ही सेवा भावी संस्था पुन्हा दापोलीकरांच्या मदतीसाठी सज्ज होत आहे. एकुण २० निवडक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन या संघाचे ५ वे शिबीर पंचनदी येथील दुर्गम व डोंगराळ भागात १५ – १६ जुन रोजी पार पडले. शिबीराच्या …
यंदाच्या २०१९ – २० शैक्षणिक वर्षात विद्यापीठाचे वेळा पत्रक आणि आदेशा नुसार १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदवीयुत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आलेली आहे. दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये प्रवेश घेणाऱ्याविद्यार्थ्यांना प्रामुख्याने पदवीधर अभ्यासक्रमात – विज्ञानशाखा …
दापोलीतील ‘ आंबेनळी घाटातील दुर्घटनेतुन ‘ प्रेरीतहोऊन दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली लाईफलाईन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ दापोली लाईफलाईन – आपत्ती व्यवस्थापन संघ’ मागील वर्षी यशस्वीरित्या स्थापित होऊन त्यास ९ महिने पुर्ण झालेले आहे. या संघात दापोली अर्बन बँक सिनियर …
दापोली शिक्षण संस्थेच्या दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये महिला विकास कक्षा तर्फे दापोलीच्या भागवत हॉस्पिटलमधील आहारतज्ञ प्रलोभना देवरुखकर यांनी व्याख्यानातुन पॉवर पॉईन्ट प्रेझेनटेशन द्वारे उपस्थित विद्यार्थींनींना आहाराचे महत्त्व पटवुन दिले. तसेच स्त्रियांसाठी योग्य आहार घेणे आवश्यकच आहे आणि त्यास …
NAAC Peer team visit in our College on 5th and 6th March 2019.