वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी एक ते सात ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हेच औचित्य साधून दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभाग आणि वनविभाग, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालय आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेकरिता ‘नवीन शैक्षणिक धोरण: संधी आणि आव्हाने’; ‘वाचाल तर वाचाल’ तसेच ‘निसर्ग-संवर्धन आणि मी’ हे विषय …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीचे दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज येथे दि. 22/08/2023 रोजी रसायन शास्त्र विभागातील एम. एस. सी. मधील शेवटाच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. नामांकित कंपनींचे इंटरव्ह्यू एकाच छत्राखाली आयोजित …
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अँटी रॅगिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दापोली तालुका विधी सेवा समिती यांच्या सहकार्याने …
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ रंगनाथन जयंती साजरी दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दि 12/08/2023 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला …
मुंबई विद्यापीठाच्या 56 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजने 8 नामांकने प्राप्त करून विभागीय जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. मांडकी-पालवण येथील तानाजीराव चोरगे सिनियर आर्टस् व कॉमर्स कॉलेज येथे पार …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील महिला विकास कक्षातर्फे दिनांक २ ऑगस्ट, २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘ पौगंडावस्था व्यवस्थापन मार्गदर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पौगंडावस्थेतील मुलांना व मुलींना मोठे होताना पडणाऱ्या प्रश्नांवर या प्रसंगी चर्चा करण्यात आली. …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे, न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ‘मॉक ट्रायल’ चे प्रात्यक्षिक घडवले. प्राध्यापकांनी नेमून दिलेला खटला लढवताना महाविद्यालयातील B.M.S. (बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडी) च्या विद्यार्थ्यांनी वकील, वैद्यकीय अधिकारी, साक्षीदार, …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग आणि डायमंड एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 जुलै 2023 रोजी कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शेअर मार्केट मधील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान’ आयोजित करण्यात आले. याप्रसंगी …