Nature Club Organizes State Level Online Meme Creating Competition on 28thFeb 2021 On the Occasion Of Science Day Theme for the Competition: Science and Nature. Link – meme
दापोली उर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये ग्रंथालयात १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तीत होते. प्रा. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पूजन केले.
आज दि.२३ जाने २०२० रोजी आपल्या महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्व शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि त्यांच्या पुण्य स्मृतींना उजाळा दिला.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहात 21 जानेवारी 2021 रोजी मराठी वाड्मय मंडळातर्फे विशेषतः शिक्षकांसाठी कथाकथन तंत्र-मंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कथाकथनाचा आपल्या अध्यापनात वापर करून विद्यार्थ्यांना अधिक रंजक पद्धतीने कसे शिकवता …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजने यंदाच्या शैक्षणिक वर्षात covid-19 च्या परिस्थितीवर मात देत संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने बहर युवा महोत्सव अत्यंत चिकाटीने व उत्साहात संपन्न केला.५ ते 12 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात नाट्य, संगीत, व्यंगचित्रकारी, …
आज दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात पुस्तक प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. पुस्तक संकलनाची मोहिम डिसेंबर महिन्यापासून कॉलेजमधील मराठी वाडमय …
आज दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी …
भारतामध्ये टिटवीच्या एकूण दोन जाती आढळतात. त्यातली एक जात म्हणजे माळटिटवी तिला पण पिवळ्या गाठीची टिटवी पण म्हणतो.या माळ टिटव्या कोरड्या प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्या आसपास आढळतात. यांना आपली हद्द खूप प्रिय असते आणि त्यासाठी त्या इतर पक्षाबरोबर आणि मोठ्या …