थिंक महाराष्ट्र डॉट कॉम व कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षामधील अनुष्का भोसले हिने तृतीय पारितोषिक संपादन केले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये सायन्स असोसिएशन च्या वतीने ०१/०२/२०२३ रोजी पाच दिवसाच्या डी. इ. एस- इन्स्पायर कॅम्पचे उदघाटन करण्यात आले. मुलभूत विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांची गोडी वाढावी यासाठी २०१५ सालापासून दापोली शिक्षण संस्था संचालित …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाचा प्रथम वर्ष विज्ञानचा विद्यार्थी कु. अजलान शाहीर काद्री याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत ठाणे झोन व एस. एस. टी. महाविद्यालय उल्हासनगर आयोजित घेण्यात आलेल्या आंतर विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकावर आपला …
यावेळी प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे,उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे,वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा.ज्योती चोगले,प्रा.श्रद्धा खुपटे,प्रा. रुजुता जोशी,प्रा.सिद्धी साळगावकर,प्रा.ऋचा दळवी, प्रा.दिपाली नागवेकर,प्रा.जुवेरिया अराई,प्रा.फौजिया चिपळूणकर आदी उपस्थित होते.पालक प्रतिनिधी मधून जावेद सारंग,उदय दामले आणि बाळू भळगट यांनी विद्यार्थ्यांविषयी आणि कॉलेजविषयी अनेक चांगले मुद्दे मांडले.आणि …
30 सप्टेंबर 2022 रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेतील बी. एम. एस. व बी. कॉम.च्या विद्यार्थांसाठी ‘सक्सेस मंत्रा आणि इंटॅलीजंन्ट स्किल’ या विषयावर पुण्यातील ‘निलया फॉउंडेशन’कडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. पायल मेहता यांनी …
सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई; डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती आंतर-महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयातील अनिरुद्ध भागवत (S.Y.C.S.) आणि दिव्या केळकर (T.Y.B.Sc …
दि. 24 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 रोजी अभिनव महाविद्यालय कर्जत येथे आंतरमहाविद्यालयीन झोनल (IV) पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी अजलान काझी याने 93 किलो वजनी गटात 460 किलो …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 17 सप्टे. 2022 रोजी ‘ स्वच्छ सागर तट अभियान ‘ अंतर्गत दापोली तालुक्यातील सालदुरे आणि पाळंदे समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय …
दिनांक १६ सप्टेंबर रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये वाणिज्य, बी. एम. एस. आणि एम. कॉम. या वर्षांत नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कॉलेजच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या वर्षी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स …
दिनांक 10 सप्टेंबर, 2022 रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘बहर’ या विद्यार्थ्यांच्या लेखन व चित्रकला तसेच संबंधित कलांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘ क्रिएटिव्हीटी कट्ट्याचे’ अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनासाठी दापोली शिक्षण संस्थेचे संचालक श्रीयुत सौरभ बोडस हे प्रमुख अतिथी …