मुंबई विद्यापीठाच्या 56 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजने 8 नामांकने प्राप्त करून विभागीय जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. मांडकी-पालवण येथील तानाजीराव चोरगे सिनियर आर्टस् व कॉमर्स कॉलेज येथे पार …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील महिला विकास कक्षातर्फे दिनांक २ ऑगस्ट, २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘ पौगंडावस्था व्यवस्थापन मार्गदर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पौगंडावस्थेतील मुलांना व मुलींना मोठे होताना पडणाऱ्या प्रश्नांवर या प्रसंगी चर्चा करण्यात आली. …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे, न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ‘मॉक ट्रायल’ चे प्रात्यक्षिक घडवले. प्राध्यापकांनी नेमून दिलेला खटला लढवताना महाविद्यालयातील B.M.S. (बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडी) च्या विद्यार्थ्यांनी वकील, वैद्यकीय अधिकारी, साक्षीदार, …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग आणि डायमंड एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 जुलै 2023 रोजी कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शेअर मार्केट मधील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान’ आयोजित करण्यात आले. याप्रसंगी …
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभाग आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग आणि महिला विकास विभागातर्फे …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘तज्ञाद्वारे योगप्रात्यक्षिक व योगमार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन पतंजली योग …
Note: Published in UNIVERSITY NEWS, 61(18) MAY 01-07, 2023 page 48
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कर्णबधीर आणि बहु विकलांग विद्यार्थ्यांसाठी पुनर्वसन केंद्र चालविणाऱ्या ज्येष्ठ समाज सेविका सौ. रेखा बागुल यांचे ‘ …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनने विद्यार्थांसाठी प्रा. डी. डी. कुलकर्णी (भौतिकशास्त्र विभाग प्रमुख) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तसेच महाविद्यालयातील सुक्ष्मजीव …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळा तर्फे महाविद्यालयात मराठी साहित्य आणि संस्कृती यासंबंधी जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शासनाने स्वीकृत केलेले महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ …