वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड ता.दौंड जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय परिसंवाद इमर्जिंग अँड इनोवेटिंग लाइफ सायन्स या विषयावर दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी वाड्मय मंडळामार्फत दापोलीतील साहित्यप्रेमींच्या सोबतीने कुसुमाग्रज यांचा जन्मदिन उर्फ मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी भूषविले असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे …
Parent meeting of S.Y. B.Sc. and T.Y.B.Sc. was conducted on 10th Feb 2020 following points were discussed during this Meeting- 1. Departmental Activities 2.Information about Group Discussion and Administrative Committee 3. Syllabus Completion 4. Attendance 5.Test 6. Extra Reading for …
दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांसाठी पाचवा इन्स्पायर कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प दरवर्षी ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंग प्रमाणे मूलभूत विज्ञान शाखेस प्राधान्य देऊन आपले करिअर घडवावे, हा …
दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांसाठी पाचवा इन्स्पायर कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प दरवर्षी ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंग प्रमाणे मूलभूत विज्ञान शाखेस प्राधान्य देऊन आपले करिअर घडवावे, हा …
दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी कोकणे सभागृह येथे माननीय प्रमुख पाहुणे प्रवीण पाटील ( D.Y.S.P. खेड )आणि माननीय राजेंद्र पाटील ( P.I. दापोली ) यांच्या उपस्थितीत दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स कॉलेजचा बहर युवा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी …
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १४व्या आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय आविष्कार रिसर्च कन्व्हेशनमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. एकूण ५ बक्षिसे मिळवून विभागीय स्तरावर तृतीय क्रमांकावर येत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आविष्कार रिसर्च कन्व्हेशनमध्ये अंतिम फेरीपर्यंत …
Campus cleaning & no vehicle day…. Sports. Fine Arts & Literary…
19 डिसेंबर 2019 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूर सैन्यदलांचा विविध पैलूंविषयी आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या अनुभवांविषयी चित्तथरारक व प्रेरणादायी दृकश्राव्य कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व पाहुण्या म्हणून सौ. अनुराधा प्रभुदेसाई यांची …