E-magazine “Bahar” is available online. To download Click Here
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या वनस्पतीशास्त्रविभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीयस्तरावर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे दर्शन ‘ या विषयावर ऑनलाईन वेबिनार दि. १७ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये ‘निसर्ग उपचार पद्धती’ या विषयावर आरोग्य सल्लागार श्री. आनंद गाढवे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान दिनांक 8 जुलै 2021 रोजी पार पडले. महाविद्यालयाच्या स्टाफ अँड स्टूडंट वेलफेअर कमिटीच्या (शिक्षक आणि विद्यार्थी कल्याण …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये ६ जुलै २०२१ रोजी कॉलेजमध्ये ‘जागतिक पशुजन्य रोग दिनाचे’ औचित्य साधुन सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत ऑनलाईन पोस्टर मेकींग स्पर्धा घेण्यात आली. एकुण २५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला. सर्वात सुंदर पोस्टर तयार …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालीत दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये २६ जुन २०२१ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी छ. शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि त्यांचा …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या प्रो.जी.बी. कुलकर्णी सेंट्रल लायब्ररी कडून वाचन दिनाचे औचित्य साधून१९ जुन २०२१ रोजी सकाळी 11 ते १२.३० या वेळेत ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. ‘ उन्नतीसाठी वाचन ‘ असा …
SYBSc Merritt List- Click Here to View TYBSc Merritt List- Click Here to View
दापोली येथे ३१ मे २०२१ रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि बहर वार्षिकांक प्रकाशन सोहळा ऑनलाइन पद्धतीने उत्साहात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी भुषविले. सदर कार्यक्रमास …
Admission link for S.Y.B.Sc/ S.Y.B.Com: https://forms.gle/dMwyyD5RvWbLiGWh8 Admission link for T.Y.B.Sc/ T.Y.B.Com: https://forms.gle/Q7TkLFF9y5rGQLah8 if link is not working copy and paste link in your browser.
दापोली, येथील मुंबई विद्यापीठ अंतर्गत पीएचडी संशोधनासाठी मान्यता प्राप्त दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या सहकार्याने कु.निशा गोडसे या विद्यार्थिनीने ‘ वनस्पतीशास्त्र विषयात – औषधोपचारासाठी उपयोगी वांशिक वनस्पतींच्या प्रजातींचे प्रमाणीकरण’ यावर नुकतीच 30 …