आज दि २२ मार्च २०२२ रोजी दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असोसिएशन ऑफ नॉन गव्हरमेंटल कॉलेज, डॉ. शिवारे (प्रेसिडंट) यांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सदर शिष्यवृत्ती आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत …
देशपातळीवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘आय. आय.टी. जॉईंट डमीशनटेस्टफॉर एम.एस.सी. ‘ ही स्पर्धा परिक्षा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा परिक्षेच्या गुणवत्तायादी मध्ये दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील कु. चिन्मय …
दापोली, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागात घेण्यात आलेल्या ‘ उडान महोत्सव २०२१-२२ ‘ च्या स्पर्धां मध्ये दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. सदर उडान महोत्स …
आजचे युग स्पर्धेचे असून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत व तपश्चर्येची आवश्यकता आहे. ग्रामीण विद्यार्थी हे अत्यंत हुशार असतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते मागे राहतात, त्यासाठी दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजने स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्राची सुविधा …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘ विज्ञान दिनाचे ‘ औचित्य साधून प्राणिशास्त्र विभागातर्फे दापोलीतील विविध प्रशाला, पालक आणि सामान्य नागरिकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्राणी, विद्यार्थ्यांनी …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील निसर्ग मंडळ विभागातर्फे ‘ बिया संकलन ‘ उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण जतन व संवर्धन या हेतूने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जांभुळ, बहावा, फणस, आपटा, शेवगा इत्यादी अनेक वनस्पतींच्या बिया तसेच …
८ मार्च २०२२ रोजी ‘ जागतिक महिला दिनाचे ‘ औचित्य साधून दापोली दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या महिला विकास कक्ष विभाग, रोटरी क्लब, दापोली आणि होमिओपॅथिक कॉलेज, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील निसर्ग मंडळातर्फे २१ फेब्रुवारी रोजी ‘ रोटीडे ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. या ‘ रोटीडे’ चे औचित्य साधून दापोलीतील इंदिराबाई बढे कर्णबधीर विद्यालय, दापोली आणि आनंद फाऊंडेशन संचलित दिव्यांगशाळा, जालगाव या कर्णबधीर प्रशालांना …
‘आजादी काअमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियान अंतर्गत ‘आयुष आपके द्वार’ या उपक्रमाचे आयोजन दि. ५ मार्च २०२२ रोजी दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभाग, एन. एस. एस. आणि वनस्पती शास्त्र विभाग …
‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियान अंतर्गत ‘आयुष आपके द्वार’ या उपक्रमाचे आयोजन दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पतीशास्त्रविभाग आणि एन. एस. एस.तर्फे करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे आयोजक वनस्पतीशास्त्र विभाग – …