दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या प्रो.जी.बी. कुलकर्णी सेंट्रल लायब्ररी कडून वाचन दिनाचे औचित्य साधून१९ जुन २०२१ रोजी सकाळी 11 ते १२.३० या वेळेत ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. ‘ उन्नतीसाठी वाचन ‘ असा …
दापोली येथे ३१ मे २०२१ रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि बहर वार्षिकांक प्रकाशन सोहळा ऑनलाइन पद्धतीने उत्साहात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी भुषविले. सदर कार्यक्रमास …
दापोली, येथील मुंबई विद्यापीठ अंतर्गत पीएचडी संशोधनासाठी मान्यता प्राप्त दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या सहकार्याने कु.निशा गोडसे या विद्यार्थिनीने ‘ वनस्पतीशास्त्र विषयात – औषधोपचारासाठी उपयोगी वांशिक वनस्पतींच्या प्रजातींचे प्रमाणीकरण’ यावर नुकतीच 30 …
दिनांक 23 मार्च 2021 रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी वर्षी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक त्यांनी ‘ विज्ञान व वाणिज्य शाखेतील संशोधन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संशोधनासाठी पुढाकार घ्यावा हा त्यामागील मुख्य …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेज चा रौप्यमहोत्सवी वर्षातील मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा 25 मार्च रोजी दापोली येथील श्री. माधव कोकणे सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या या रौप्यमहोत्सवीवर्षी निसर्ग मंडळामार्फत सामाजिक बांधिलकी जपत जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. आपल्या परिसरात विविध पक्षी वावरत असतात. हे पक्षी आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्या निमित्त 20 …
दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात आज दि.१२ मार्च रोजी महाराष्ट्रा चे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जाणाऱ्या माननीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी मा. यशवंतराव चव्हाण …
दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात दिनांक 8 मार्च रोजी कॉलेजच्या सभागृहात सकाळी १० वाजता महिला विकास कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘ जागतिक महिला दिन ‘ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणुन दापोलीतील सहा. …
Nature Club Organizes State Level Online Meme Creating Competition on 28thFeb 2021 On the Occasion Of Science Day Theme for the Competition: Science and Nature. Link – meme