नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
आज दि.२३ जाने २०२० रोजी आपल्या महाविद्यालयात
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्व शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि त्यांच्या पुण्य स्मृतींना उजाळा दिला.