दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर सर्वोत्तम शोध निबंधांचे प्रस्तुतीकरण करुन पारितोषिके प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे. महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्रविभागातील कु. जान्हवी पाटील आणि आयेशा मुरुडकर या विद्यार्थिनींनी प्रा.नंदा …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर सर्वोत्तम शोध निबंधांचे प्रस्तुतीकरण करुन पारितोषिके प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे. सर्वप्रथम वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी नियती भळगट, तुबा वसगरे, रोझमीन तसबी यांनी …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर सर्वोत्तम शोध निबंधांचे प्रस्तुतीकरण करुन पारितोषिके प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थीनींनी प्रकल्पावर तयार केलेल्या शोधनिबंधांची निवड …
वाणिज्य विभागातील नियती भळगट, तुबा वसगरे, रोझमीन तसबी या विद्यार्थिनींनी प्राध्यापिका ऋजुता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेझेंट केलेल्या रिसर्च पेपरला 23 मार्च रोजी झालेल्या “Revival Strategies and Business Policies for Sustainability and Development” या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये Best Paper of the …
आज दि २२ मार्च २०२२ रोजी दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असोसिएशन ऑफ नॉन गव्हरमेंटल कॉलेज, डॉ. शिवारे (प्रेसिडंट) यांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सदर शिष्यवृत्ती आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत …
देशपातळीवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘आय. आय.टी. जॉईंट डमीशनटेस्टफॉर एम.एस.सी. ‘ ही स्पर्धा परिक्षा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा परिक्षेच्या गुणवत्तायादी मध्ये दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील कु. चिन्मय …
दापोली, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागात घेण्यात आलेल्या ‘ उडान महोत्सव २०२१-२२ ‘ च्या स्पर्धां मध्ये दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. सदर उडान महोत्स …
आजचे युग स्पर्धेचे असून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत व तपश्चर्येची आवश्यकता आहे. ग्रामीण विद्यार्थी हे अत्यंत हुशार असतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते मागे राहतात, त्यासाठी दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजने स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्राची सुविधा …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘ विज्ञान दिनाचे ‘ औचित्य साधून प्राणिशास्त्र विभागातर्फे दापोलीतील विविध प्रशाला, पालक आणि सामान्य नागरिकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्राणी, विद्यार्थ्यांनी …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील निसर्ग मंडळ विभागातर्फे ‘ बिया संकलन ‘ उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण जतन व संवर्धन या हेतूने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जांभुळ, बहावा, फणस, आपटा, शेवगा इत्यादी अनेक वनस्पतींच्या बिया तसेच …