सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई; डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती आंतर-महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयातील अनिरुद्ध भागवत (S.Y.C.S.) आणि दिव्या केळकर (T.Y.B.Sc …
दि. 24 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 रोजी अभिनव महाविद्यालय कर्जत येथे आंतरमहाविद्यालयीन झोनल (IV) पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी अजलान काझी याने 93 किलो वजनी गटात 460 किलो …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 17 सप्टे. 2022 रोजी ‘ स्वच्छ सागर तट अभियान ‘ अंतर्गत दापोली तालुक्यातील सालदुरे आणि पाळंदे समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय …
दिनांक १६ सप्टेंबर रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये वाणिज्य, बी. एम. एस. आणि एम. कॉम. या वर्षांत नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कॉलेजच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या वर्षी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स …
दिनांक 10 सप्टेंबर, 2022 रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘बहर’ या विद्यार्थ्यांच्या लेखन व चित्रकला तसेच संबंधित कलांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘ क्रिएटिव्हीटी कट्ट्याचे’ अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनासाठी दापोली शिक्षण संस्थेचे संचालक श्रीयुत सौरभ बोडस हे प्रमुख अतिथी …
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहामध्ये महिला विकास कक्षा अंतर्गत दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी ‘ मानवी आरोग्य आणि योग्य आहार ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे …
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील महविद्यालयासाठीची ‘आविष्कार रिसर्च कन्वेनशन २०२२ -२३ ‘ ची कार्यशाळा महाविद्यालयाच्या सभागृहात यशस्वीपणे पार पडली. …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ अभियाना अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी केल्या जाणाऱ्या सागरी स्वच्छते संबंधी उदबोधन कार्यक्रम दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. सकाळी …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीम संबंधी ओरिएंटेशन कार्यक्रम दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात …
दापोली – दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या माध्यमातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा-केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रा. मिली पॉल या …