दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका श्रद्धा देवानंद खुपटे यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे उप केंद्राच्या संशोधन केंद्रातून ‘रत्नागिरी जिल्ह्यातील महिला उद्योजकांच्या लघुउद्योगांमधील वित्तीय व्यवस्थापन’ या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. हे …
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे आयोजन दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. हे शिबिर 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. मूलभूत विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, त्यामध्ये उच्च शिक्षण …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे मुरूड समुद्र किनारपट्टीचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. भारत सरकारच्या ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ या अभियानांतर्गत दिनांक २०/०९/२०२५ रोजी दापोली अर्बन बँक सिनियर …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सदानंद डोंगरे यांनी जून मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी म्हणजेच सेट या परीक्षेत संगणक शास्त्र या विषयातून सुयश संपादन केले आहे. वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या पीएच. डी. च्या विद्यार्थिनी पूजा पोतकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी अर्थात सेट या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या पीएच. डी. च्या विद्यार्थिनी संजना पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी म्हणजेच सेट या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक निवडीसाठी …
दि. 9 सप्टेंबर रोजी विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट, मुंबई येथे पार पडलेल्या वक्तृत्व- गट अ (मराठी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मधील टी.वाय.बी.कॉम. मधील विद्यार्थिनी कु.श्रुती चंद्रशेखर साखळकर हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. सदर …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या महिला विकास कक्षातर्फे महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महिला विकास कक्षाने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या दापोली शाखेच्या सहयोगातून घेतला. कार्यक्रमात सुरुवातीला प्रा. श्रद्धा खुपटे यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘ मासिक पाळी, पीसीओडी आणि मानसिक आरोग्य या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री. सुनील …
मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये आणि दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची (सीडीओई) प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि समस्या विरहित होण्यासाठी विद्यापीठाने जिल्ह्यातील चार महाविद्यालयांशी सामंजस्य करार केला असून त्यामध्ये दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा विशेषत्वाने समावेश आहे. या विषयीची माहिती नुकतीच मुंबई विद्यापीठाचे …
