scholarship notice 3 Dec 27, 2021 open category scholarship notice 2 Dec 27, 2021 obc sc vjnt sbc st scholarship student notice 3 Dec 27, 2021 sc category students notice Dec 27, 2021
“पद्मरत्न”-संकलित लेखांची ई-पुस्तिका पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा Padmaratna
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकावचर्चा सत्रांनंतर मसुदासमितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा स्विकारला. त्यामुळे हा दिवस ‘ संविधानदिन ‘ म्हणून साजरा केला जातो. दापोली एज्युकेशन सोसायटी …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालया मध्ये दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे इंदिरा गांधी आणि गुरुनानक यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यातआली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे प्राचार्य डॉ. …
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फेअत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजचे प्राचार्य …
M.sc. students Notice dt.30.10.2021
m.sc.students notice 2.dt.30.10.2021.