१२ वा संविधान दिन उत्साहात संपन्न…
आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी २०२० दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स कॉलेज मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत १२ वा संविधान दिन त्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते संविधानाचे आणि प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच
प्रा. मुग्धा कर्वे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले व प्राध्यापकांनी संविधानाची शपथ घेतली.