दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या स्टाफ आणि स्टुडंट वेल्फेअर समिती तर्फे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या उद्बोधन वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून MKCL चे मार्गदर्शक आणि माजी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विवेक सावंत …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात दि. 24 आणि 25 जून 2024 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि यू जी सी च्या मालवीय …
दिनांक 6 आणि 7 मार्च 2024 या कालावधी मध्ये आझाद मैदान, दापोली येथे मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या पुरुष सॉफ्टबॉल आंतरविभागीय स्पर्धेमध्ये दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या श्रवण श्रीरंग बागकर याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला. त्याच्या …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात शनिवारी 6 एप्रिल 2024 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर महाविद्यालयातून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख प्रा. ज्योती आनंदराव चौगले ( सौ.ज्योती अभिजित दिंडे) यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. चौगले यांनी ‘ comparative study of customer satisfaction …
औषधी वनस्पतींची ओळख व महत्व पटवून देण्यासाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभाग आणि कॉप्स नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन दापोली …
मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.ई. (आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) तर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन उडान महोत्सवाच्या रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज ने दोन पारितोषिके पटकावली आहेत. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेज येथे पार पडलेल्या …
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे आयोजन दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. हे शिबिर 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. मूलभूत विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, त्यामध्ये उच्च शिक्षण …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयास नेवल NCC युनिटची मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवणे सोपे झाले आहे. रत्नागिरीच्या 2MAH Naval Unit NCC च्या अखत्यारीत एकूण 56 विद्यार्थ्यांचे युनिट महाविद्यालयास मिळाले आहे. सदर शैक्षणिक वर्ष 2023-24 …