Institutional programe brochure notice
Evidence of course completion, like course-compressed
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात शनिवारी 6 एप्रिल 2024 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर महाविद्यालयातून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख प्रा. ज्योती आनंदराव चौगले ( सौ.ज्योती अभिजित दिंडे) यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. चौगले यांनी ‘ comparative study of customer satisfaction …
औषधी वनस्पतींची ओळख व महत्व पटवून देण्यासाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभाग आणि कॉप्स नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन दापोली …
मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.ई. (आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) तर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन उडान महोत्सवाच्या रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज ने दोन पारितोषिके पटकावली आहेत. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेज येथे पार पडलेल्या …
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे आयोजन दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. हे शिबिर 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. मूलभूत विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, त्यामध्ये उच्च शिक्षण …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयास नेवल NCC युनिटची मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवणे सोपे झाले आहे. रत्नागिरीच्या 2MAH Naval Unit NCC च्या अखत्यारीत एकूण 56 विद्यार्थ्यांचे युनिट महाविद्यालयास मिळाले आहे. सदर शैक्षणिक वर्ष 2023-24 …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा बहर युवा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या युवा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, डे सेलिब्रेशन अशा विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि क्रिकेट …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निगडे येथे नुकतेच जिल्हा परिषद आदर्श शाळा, निगडे येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मा. डॉ. दीपक हर्डीकर, …