दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख प्रा. ज्योती आनंदराव चौगले ( सौ.ज्योती अभिजित दिंडे) यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. चौगले यांनी ‘ comparative study of customer satisfaction …
औषधी वनस्पतींची ओळख व महत्व पटवून देण्यासाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभाग आणि कॉप्स नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन दापोली …
मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.ई. (आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) तर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन उडान महोत्सवाच्या रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज ने दोन पारितोषिके पटकावली आहेत. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेज येथे पार पडलेल्या …
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे आयोजन दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. हे शिबिर 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. मूलभूत विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, त्यामध्ये उच्च शिक्षण …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयास नेवल NCC युनिटची मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवणे सोपे झाले आहे. रत्नागिरीच्या 2MAH Naval Unit NCC च्या अखत्यारीत एकूण 56 विद्यार्थ्यांचे युनिट महाविद्यालयास मिळाले आहे. सदर शैक्षणिक वर्ष 2023-24 …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा बहर युवा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या युवा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, डे सेलिब्रेशन अशा विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि क्रिकेट …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निगडे येथे नुकतेच जिल्हा परिषद आदर्श शाळा, निगडे येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मा. डॉ. दीपक हर्डीकर, …
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत निगडे येथे आयोजित केले आहे. ग्रामसुधारणा आणि श्रमप्रतिष्ठा संवर्धनाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ह्या शिबिरामध्ये विविध उपक्रम …
मुंबई विद्यापीठ दरवर्षी आविष्कार संशोधन स्पर्धे द्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास प्रेरित करत असते. यावर्षी दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाने जिल्हास्तरीय राऊंडमधे 7 संशोधन प्रकल्पांसाठी नामांकन मिळवून आपला ठसा उमटवला. या यशामुळे दापोली अर्बन बँक …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु. अली दाऊद बांगी याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन व आर्टस् आणि विज्ञान महाविद्यालय सावर्डे आयोजित घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत आपला ठसा …