२६ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेली SET परिक्षा दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापिका दिपाली विश्वास नागवेकर यांनी सफलता पुर्वकरित्या उत्तीर्ण केली असुन महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडुन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे’छ.शिवाजी महाराज यांची जयंती ‘ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. य प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले कॉलेज चे उप प्राचार्य …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा पासून M.com, B.M.S. MSC in Microbiology हे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या साठी दि. १८फेब्रुवारी २०२२ रोजी मुम्बई विद्यापीठ गठित …
दापोली, मुंबई विद्यापीठाच्या ५४व्या युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी विभागात दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेज १३ पैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त करून विजेतेपदाचे मानकरी ठरले आहे. या महाविद्यालयास प्राप्त झालेल्या पारितोषिकांमध्ये रोहन करकरे याने मिमिक्री, स्नेहा …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीसंचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये ऊर्जा संरक्षण दिनाचे औचित्य साधून निसर्ग मंडळस मितीमार्फत विद्यार्थ्यांमध्येनिबंधस्पर्धेचेआयोजनकरण्यातआलेहोते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास, अक्षय ऊर्जा स्त्रोत, टंचाईचा कोळसा जळणार कधी ?, कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती इ. …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालया मध्ये दि. २३जानेवारी २०२२ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ‘ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. १२ जानेवारी २०२२ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे ‘ राजमाताजिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ आणि दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील iqac विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ‘ या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस दापोली एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उप प्राचार्य डॉ,घन:श्याम साठे, अभ्यासेतर उपक्रम समिती प्रमुख प्रा. संतोष तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजच्या क्रिडांगणावर २४ डिसेंबर २०२१ रोजी ‘ विद्यार्थी विरुद्ध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘ क्रिकेट प्रेक्षणीय सामना खेळण्यात आला. या सामन्यासाठी एकूण ४१ विद्यार्थी व एकूण १८ शिक्षक व …