Campus cleaning & no vehicle day…. Sports. Fine Arts & Literary…
19 डिसेंबर 2019 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूर सैन्यदलांचा विविध पैलूंविषयी आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या अनुभवांविषयी चित्तथरारक व प्रेरणादायी दृकश्राव्य कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व पाहुण्या म्हणून सौ. अनुराधा प्रभुदेसाई यांची …
Feels very good share some of glimpses of this year Physics Festival named ‘ String Universe” organised by Department of Physics of Dapoli Urban Bank Senior Science College on 18th and 19th Dec 2019. In Ankit Kadam former student of …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये मनःशांती या विषयावर मनःशांती केंद्र लोणावळा या संस्थेतर्फे मनोहर पालकर यांची कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर कार्यशाळा दोन सत्रांमध्ये पार पडली असून प्रथम सत्राचा लाभ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी तर द्वितीय सत्राचा लाभ शिक्षक …
राष्ट्रीय सेवा योजना विभाग दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज दापोलीचे ७ दिवसीय विशेष शिबीर मंगळवार दिनांक 3/12 /19 ते 9/12/19 या कालावधीत दत्तक गाव निगडे तालुका दापोली येथे उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष चव्हाण माजी …
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज तर्फे कै. प. अण्णासाहेब बेहेरे विद्यालयात विज्ञान जागर नुकताच उत्साहात संपन्न झाला.या विज्ञान जागराचे विशेष म्हणजे इयत्ता १ ली ते १०वी तील विद्यार्थ्यांसमोर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सूक्ष्म जीवशास्त्र , रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे शिबीर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी पार पडले. मुंबई विद्यापीठ आणि सहसंचालक उच्चशिक्षण कोकण विभाग यांच्यावतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे ७० हुन अधिक प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी …
आंतरविद्यापीठीय पश्चिम विभाग गोपाळ येथे 27 नोव्हेंबर ते १ डिसेंबर मध्ये होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख सौ वर्षा धामणे यांची मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघाचे मॅनेजर म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व सर्व शिक्षक …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये विद्यापीठ मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व आंतर विभागीय महिला खो-खो स्पर्धा दिनांक 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर रोजी दापोलीतील आझाद मैदान येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात दापोलीतील दिव्यांगांस वाहन वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण पाटील (D.Y.S.P. ता. …