दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५२ व्या युवा सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतिम फेरीत वादविवाद कथाकथन आणि व्यंगचित्र या प्रकारांत बक्षिसांना गवसणी घातली. या सांस्कृतिक महोत्सवात महाविद्यालयाने एकुण ४ पैकी ३ प्रकारांत आपले नाव कमावले आहे. …
दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. सुधाकर आगरकर आणि डॉ. जयंत बांदेकर यांची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक जागृती व्हावी व संशोधनासाठी त्यांना प्रोत्साहन …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये नुकतीच राखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र , दापोली येथील सदस्या सारिका दीदी व श्रध्दा दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र वैश्विक शांतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. …
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विभागाने ७३ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चांद्रयान – २ या इस्रोच्या मोहिमेवर माहितीपट सादर केला. 22 जुलै 2019 रोजी इस्रोने चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करून आपल्या सर्व भारतीय नागरिकांची मान गर्वाने उंचावली. या महत्त्वपूर्ण …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये मराठी वाड्मय मंडळ व बहर या वार्षिकांक समिती तर्फे ” बहर “या भित्तीत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकी …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमधील पदव्युत्तर विज्ञानशाखा द्वितीय वर्षातील कु. तृषाली चव्हाण या विद्यार्थीनीने १९ जुलै ते २१ जुलैला देवरुख येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्युरोगी व पुमसे क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. संपुर्ण महाविद्यालय तिच्या या उत्तम कामगिरी बाबत तिचे कौतुक …
दिनांक 30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी आरोग्य आणि तायक्वांदो प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महिला विकास कक्ष समितीद्वारे घेण्यात आलेली ही कार्यशाळा दोन टप्प्यात पार पडली. प्रथम दिवशी डॉ. माधुरी साठे यांनी आरोग्य …
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये अण्णाभाउ साठे जयंतीचे औचित्य साधुन मुलांमध्ये देश भक्तीचा भाव रुजण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातच जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील कु. श्वेतांबरी मोर या …
ADMISSIONS TO Ph.D. PROGRAM Applications are invited from eligible candidates for admission to the PhD program at Dapoli Urban Bank Senior Science College, Dapoli in the following subjects; Botany Zoology Eligibility: The candidate must possess a Master’s degree in Science …
ADMISSIONS TO Ph.D. PROGRAM Date: 27 / 07/ 2019 Applications are invited from eligible candidates for admission to the PhD program at Dapoli Urban Bank Senior Science College, Dapoli in the following subjects; Botany Zoology Eligibility: The candidate must …