दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये कॅस शिबीर…
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या
पदोन्नतीचे शिबीर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी पार पडले.
मुंबई विद्यापीठ आणि सहसंचालक उच्चशिक्षण कोकण विभाग यांच्यावतीने या शिबीराचे आयोजन
करण्यात आले होते.
या शिबीरात सुमारे ७० हुन अधिक प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी सादर केलेल्या प्रस्तावांची पडताळणी
करण्यात आली.
या शिबीरासाठी कोकण विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप उपस्थित होते.