लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पुजन केले आणि लो. टिळक यांच्या जीवन कार्यबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.