माननीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती संपन्न…..
दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात आज दि.१२ मार्च रोजी महाराष्ट्रा चे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जाणाऱ्या माननीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि
उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू, साहित्यिकव्यक्तिमत्व म्हणून ख्याती असणाऱ्या मा.यशवंतराव चव्हाण यांची ओळख उपस्थितांनाकरुन दिली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते.