प्रा. दिपाली नागवेकर SET परिक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण
२६ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेली SET परिक्षा दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापिका दिपाली विश्वास नागवेकर यांनी सफलता पुर्वकरित्या उत्तीर्ण केली असुन महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडुन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रा. दिपाली नागवेकर यांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.