दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजकडुन माजी विद्यार्थी कु. मितेश मापारी याचे मन:पुर्वक अभिनंदन.
• २०१७ – १८ या शैक्षणिक वर्षात रसायनशास्त्रातील Analytical Chemistry या विषयाच्या अध्ययनासाठी महाविद्यालयात प्रवेश.
• संशोधन अभ्यासक्रम (P.H.D) साठी Department of Material Science, Gachon University ( South Korea) येथे निवड.