• Home
  • Management
    • Board of Directors
    • Goals and Objectives
    • Sister Institutions
  • College
    • About College
    • Administration
    • CDC
    • Milestones
    • Committee
    • Prospectus
    • Awards and Recognition
    • Code of Conduct
    • Grievances and Redressal
  • Academics
    • Programme
    • Admission
    • Fee Structure
    • Departments
      • Commerce
      • Science
        • Chemistry
        • Bontany
        • Zoology
        • Physics
        • Microbiology
        • Computer Science
        • Environmental Science
      • Foundation Course
    • Academic Calender
    • Bridge/Remedial Coaching
    • Schedule
    • Scholarships
    • Mentor-Mentee
    • Add-On Courses
  • Examination
  • IQAC
    • AQAR
  • Activities
    • Research
    • NSS
    • DLLE
    • Science Association
    • Cultural Activities
    • Placement Cell
    • Nature Club
    • Woman Development Cell
    • Post Graduate Student and Teaching Staff Research Forum
    • Sports
    • Competitive Examination Center
    • “Eureka” e-infoletter
  • Learning Resources
    • Library
    • Laboratories
    • Botanical Garden
  • Facilities
    • Infrastructure
    • Canteen
    • Ladies Hostel
    • Gymkhana
    • ICT Facilities
  • Alumni
    • Alumni Committee
    • Alumni Contact
  • Contact
Have any question?
(+91) 2358 283256
[email protected]
Dapoli Urban Bank Senior Science College
  • Home
  • Management
    • Board of Directors
    • Goals and Objectives
    • Sister Institutions
  • College
    • About College
    • Administration
    • CDC
    • Milestones
    • Committee
    • Prospectus
    • Awards and Recognition
    • Code of Conduct
    • Grievances and Redressal
  • Academics
    • Programme
    • Admission
    • Fee Structure
    • Departments
      • Commerce
      • Science
        • Chemistry
        • Bontany
        • Zoology
        • Physics
        • Microbiology
        • Computer Science
        • Environmental Science
      • Foundation Course
    • Academic Calender
    • Bridge/Remedial Coaching
    • Schedule
    • Scholarships
    • Mentor-Mentee
    • Add-On Courses
  • Examination
  • IQAC
    • AQAR
  • Activities
    • Research
    • NSS
    • DLLE
    • Science Association
    • Cultural Activities
    • Placement Cell
    • Nature Club
    • Woman Development Cell
    • Post Graduate Student and Teaching Staff Research Forum
    • Sports
    • Competitive Examination Center
    • “Eureka” e-infoletter
  • Learning Resources
    • Library
    • Laboratories
    • Botanical Garden
  • Facilities
    • Infrastructure
    • Canteen
    • Ladies Hostel
    • Gymkhana
    • ICT Facilities
  • Alumni
    • Alumni Committee
    • Alumni Contact
  • Contact

News

  • Home
  • Blog
  • News
  • दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये क्रिडा स्पर्धांचे आयोजन

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये क्रिडा स्पर्धांचे आयोजन

  • Categories News
  • Date January 8, 2022

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उप प्राचार्य डॉ,घन:श्याम साठे, अभ्यासेतर उपक्रम समिती प्रमुख प्रा. संतोष तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या  स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या ब्रेक ने झाली. कॅरम स्पर्धेमध्ये कॅरम एकेरी व दुहेरी  (मुले-मुली) अशा प्रकारांचा समावेश होता.

कॅरम एकेरी (मुले) या स्पर्धेत फैसलमणियार विजेता तर
उपविजेता  आदित्य चोगल ठरला आणि कॅरम दुहेरी स्पर्धेत विजेते फैसल मणियार व  कैफ देसाई तर  उपविजेता राजगोलांबडे व साहिल मुरुडकर ठरले. कॅरम स्पर्धेत एकुण ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलींच्या गटात कॅरम एकेरी स्पर्धेत सई सावंत विजेती ठरली तर रुमाने आशना  उपविजेती ठरली.
कॅरम दुहेरी ( मुली ) या गटात आशना रुमाने ,तनीशरुमाने विजेत्या ठरल्या तर  देवकाते साक्षी वसई सावंत उपविजेत्या ठरल्या.
क्रिडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता योगा स्पर्धेला सुरुवात झाली.  स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे तसेच परीक्षक हेमंत देवधर व परीक्षिकानीलि मादेवधर उपस्थित होत्या. योगा स्पर्धेमध्ये स्पर्धेची सुरुवात सूर्यनमस्कारा ने झाली.
प्रदर्शित केलेली आसने, कठीणआसने व स्वतःला येणारी दोन आसने या क्रमाने योगा स्पर्धा पार पडली.
योगा स्पर्धेत मुलांच्या गटांमध्ये ऋतिक लोंढे, आदित्य चोगले व समरमांजरेकर यांनीअनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच मुलींच्या गटांमध्ये अक्षता उजाळ, नियती बळगत गौरी खरे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या योग स्पर्धेत २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
योगस्पर्धेचेनिरीक्षकपरीक्षकहेमंतदेवधरहेविद्यार्थ्यांनामार्गदर्शनकरतानाअसेम्हणालेकी, ज्यांनी  श्‍वासावरलक्षकेंद्रितकेलेवमनावरनियंत्रणठेवलेअशीव्यक्तीयोगउत्तमरीतीनेकरूशकतेवनेहमीयोगकरणाऱ्याव्यक्तीचीशारीरिकवमानसिकस्थितीनेहमीचउत्तमअसते.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली.महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य नरवणकर व सई सावंत प्रथमआले तर राज आयरे वरचना गुंजाळ द्वितीय क्रमांकावरआले.
या क्रिडा स्पर्धा उत्तमरित्या पारपडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व उप प्राचार्यडॉ. घनश्याम साठे यांच्या मार्गदर्शनाने  क्रिडा विभाग प्रमुख वर्षा धामणे, प्रा. अनिकेत नांदिस्कर,सुजीत पवार, प्रा.नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. प्रिती बोरसे, प्रा. दिपाली नागवेकरआणि शिक्षकेतर कर्मचारी महेश चव्हाण व सुशांत जाधव यांनी विशेष मेहेनत घेतली.

  • Share:
author avatar
Swapnil Salvi

Previous post

दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजच्या क्रिडांगणावर रंगला ' क्रिकेट प्रेक्षणीय सामना '
January 8, 2022

Next post

' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ' या विषयावर उद्बोधक कार्यशाळा संपन्न
January 10, 2022

Search

Department

  • About Department
  • Faculty
  • Courses
  • PO, PSO & CO
  • Facilities
  • Research
  • Guest Faculty
  • Results
  • Achivements
  • Future Plans
  • Activities

Dapoli Urban Bank Senior Science College

(+91) 02358 283256

[email protected]

Links

  • University of Mumbai
  • UGC
  • Maharashtra Govt.
  • Ministry of HRD
  • NAAC
  • RTI Declaration

Dapoli Urban Bank Senior Science College Dapoli site by VIKCON Consulting. Powered by WordPress.