दापोली अर्बन बँक सिनयर सायन्स कॉलेजमधील विद्यार्थीनी कु. तृषाली चव्हाण हीने सुवर्ण पदक पटकाविले
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमधील पदव्युत्तर विज्ञानशाखा द्वितीय वर्षातील कु. तृषाली चव्हाण या विद्यार्थीनीने १९ जुलै ते २१ जुलैला
देवरुख येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्युरोगी व पुमसे क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. संपुर्ण महाविद्यालय तिच्या या उत्तम कामगिरी बाबत तिचे कौतुक व् तिच्या पुढील वाटचाली साठी तिला मन:पुर्वक शुभेच्छा.