दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये अण्णाभाऊसाठे जयंती उत्साहात साजरी.
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये अण्णाभाउ साठे जयंतीचे औचित्य साधुन मुलांमध्ये देश भक्तीचा भाव रुजण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातच जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील
कु. श्वेतांबरी मोर या विद्यार्थीनीने अण्णा भाउ साठे यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले.