छत्रपती शिवाजी महाराज जयंती ग्रंथालयात साजरी
दापोली उर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये ग्रंथालयात १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तीत होते. प्रा. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पूजन केले.