आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड.
दि. 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर रोजी सावर्डे चिपळुण येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी
स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिकणाऱ्या कु. प्रज्वल लाले या
विद्यार्थ्याची आंतर विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि संपूर्ण
महाविद्यालयाकडुन त्याचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.